Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Wednesday, May 16, 2012

पापाची वासना नको माझ्या डोळा...

पापाची वासना नको माझ्या डोळा
त्याहुन आंधळा बराच मि
निंदेचे श्रवण नको माझ्या काना
त्याहुन बहीरा बराच मि
घाणीचे शब्द नको माझ्या मुखा
त्याहुन मुका बराच मि
 
 

No comments:

Post a Comment