Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Wednesday, May 16, 2012

नारदमुनींनी एकदा श्रीकृष्ण स्वारींना विचारल

   नारदमुनींनी एकदा श्रीकृष्ण स्वारींना विचारल तुमच वास्तव्य कोठे आहे
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले
नाहं वसामी वैकुंठे |
योगीना रुदयी रवौ|
मद्भक्त जत्र गायंती |
तत्र तिष्ठामी नारदाः |
 
 

No comments:

Post a Comment